आंबेडकरी जलसाकार अनिरुद्ध वनकर लिखित “घायाळ पाखरांनो स्मशान पेटलं” या नाटकाच्या पुस्तकाचे मुंबईत थाटात प्रकाशन.

459
मुंबई –

आंबेडकरी जलसाकार वादळवारा फेम अनिरुद्ध वनकर लिखित “घायाळ पाखरांनो स्मशान पेटलं” या नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन वाय.बी.सेंटर, मुंबई येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे हस्ते मोठ्या थाटात पार पडले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, पीआरपीचे प्रदेश महासचिव बापूराव गजभारे, डॉ.प्रदीप आगलावे, सचिव डॉ.आंबेडकर चरित्र प्रकाशन समिती, म.रा.रिपब्लिकन जेष्ठ नेते काकासाहेब खंबाळकर, डॉ.मंगेश बनसोड मुंबई विद्यापीठ,किशोर भवरे यांच्यासह अनेक कलावंत, अधिकारी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.