टोकियो ऑलिम्पिक – नीरज चोप्राने पूर्ण केलं भारताचं सोनेरी स्वप्न,भालाफेकमध्ये सुवर्णपदक.

322

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला यंदाचं पहिलं गोल्ड मेडल मिळालं आहे. भालाफेकपटू निरज चोप्राने भारताला गोल्ड मेडल
मिळवून दिलं. नीरजने 87.58 मीटर लांब भाला फेक करत सुवर्णपदकावर भारताचे नाव कोरून ऑलिम्पिकमध्ये भारताने शेवट गोड केला आहे.
नीरज चोप्रामुळे भारताचा सुवर्ण पदकाचा 12 वर्षाचा इतिहास संपला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.