दसऱ्याच्या विजयादशमी शुभमुहूर्तावर सिंधी येथील गुळ कारखान्याचे गव्हाण पुजन संपन्न.

उद्योजक मारोतराव पाटील कवळे गुरूजी यांच्या हस्ते संपन्न.

334

उमरी, नांदेड –

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर व्ही.पी.के.उद्योग समुहाच्या सिंधी येथील गुळ कारखान्यात ऊसाची मोळी टाकुन गव्हाण पुजन व्ही.पी.के.उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष मारोतराव पाटील कवळे गुरूजी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जेष्ठ संचालक प्रभाकर पाटील पुयेड, गणेशराव पाटील ढोल उमरीकर,संदिप पाटील कवळे, परमेश्वर पाटील कवळे,एकनाथ पाटील, सरपंच नानाराव पाटील बोळसेकर, मधुकर पाटील बोळसेकर, श्रीनिवास ढगे, व्यवस्थापक श्रीराम अंबटवार,पतसंस्थेचे सचिव नागनाथ पाचांळ, आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी, संचालक, कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.