नांदेडमद्धे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे भारत मातेचे पूजन.

415

नांदेड-

अखंड भारत दिनानिमित्त विश्व हिन्दू परिषद, बजरंग दला तर्फे 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजता हनुमान पेठ येथील पंचवटी हनुमान मंदिराच्या पाठीमागे भारत मातेचे पूजन कार्यक्रम संपन्न झाला.

सिंधू नदीच्या उदरातून जन्मलेली आपली हिंदू संस्कृती आणि आपण तिचे पाईक. १४ ऑगस्ट १९४७ ला खंडित झालेला आपला देश. त्यास पुन्हा आपण अखंड भारत बनवू असा संकल्प करूयात. गौरवशाली इतिहासाची पुनरावृत्ती साकारूया. देशाच्या फाळणीची कारणे, तत्कालीन परिस्थिती यांचे स्मरण या अखंड भारत दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आला. यावेळी विश्व हिन्दू परिषद, बजरंग दल, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.