नागनाथ शिंदे ढोलउमरीकर यांचे निधन

630
नांदेड –
नांदेड शहरातील दत्तनगर येथील रहिवासी नागनाथ रामचंद्र पाटील शिंदे (ढोलउमरीकर) वय ८५ वर्षे यांचे  दि. २३ जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार दि.२४ सोमवार रोजी सकाळी ९:०० वाजता गोवर्धनघाट नांदेड येथे आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातु, पणतू असा मोठा परिवार आहे. ते मारोती नागनाथराव शिंदे यांचे वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.