भाजपा युवा मोर्चाच्या बिलोली तालुका उपाध्यक्षपदी बळवंत पाटील लुटे यांची निवड.

280

ए. जी. कुरेशी

बिलोली, नांदेड –

बिलोली तालुक्यातील मौजे पाचपिंपळी येथील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते बळवंत पाटील लुटे यांची भाजपा युवा मोर्चाच्या बिलोली तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली सदरील निवड माजी खा.भास्कररावजी पाटील खतगावकर, भाजपा महिला मोर्चा महानगराध्यक्षा नांदेड तथा जिल्हा परिषद सदस्या डाॅ.सौ.मिनलताई पाटील खतगावकर,भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवि पाटील खतगावकर,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष इंद्रजीत तुडमे यांच्या प्रमुख उपस्थित निवड करण्यात आली.

यावेळी माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे, भाजपा जिल्हा चिटणीस आनंदा बिराजदार, रमेश शेट्कर, प्रताप पा.जिगळेकर, गंदिगुडे, संतोष पुयड, साई सावकार, मारोती दगडे, शिवकुमार कोदळे, रेडी सर, बळवंत पा.बोरगांवकर, प्राचार्य बि.एस.पिंपळेसर,
मष्णाजी पा.रामपुरे,खंडु पा.श्रीरामे, सतिश धुपेकर आदी उपस्थित होते. बळवंत पाटील यांच्या निवडीबद्दल अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.