मा.आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसैनिकांनी केले अभिवादन.

198
पुरुषोत्तम बजाज,
हदगाव, नांदेड –
मा.आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयात हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसैनिकांनी स्व.बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मा.कृष्णा पाटील आष्टीकर, हदगाव-हिमायतनगर विधानसभा संघटक अवधूत देवसरकर, शिवसेना तालुकाप्रमुख शामराव चव्हाण, युवासेना तालुकाप्रमुख निलेश पाटील आंबाळकर, माजी नगराध्यक्ष गणेश भैय्या तोष्णीवाल, अनिल पाटील वानखेडे, खरेदी वि.संघ.संचालक प्रभाकर पत्तेवार, खरेदी वि.संघ.संचालक शेषराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य गजानन गंगासागर, मलिकार्जुन मुखेडी, दीपक मुधोळकर,मोतीराम वानखेडे, बबन माळोदे, सुभाष चिंचबनकर, किशोर भोस्कर, अमोल पाटील कदम,लखन माळोदे,दिनेश श्रीरामज्वार, सतू पाटील हरडफकर, राजू दादा कदम, प्रितम पतेवार,संदेश पाटील हडसणीकर, पवन डोके, पत्रकार पंडितराव पतंगे, शशिकांत माळोदे, सचिन मुगुटकर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.