विश्वनाथराव (अण्णा) देशमुख यांचे निधन.
सखाराम क्षीरसागर
अर्धापूर, नांदेड –
अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील ज्येष्ठ नागरिक विश्वनाथराव (अण्णा) शंकरराव देशमुख वय ८४ वर्षे, यांचे दि.१ नोव्हेंबर सोमवार रोजी निधन झाले.त्यांचा पार्थिवावर अंत्यसंस्कार दि.१ नोव्हेंबर सोमवार रोजी दुपारी १:०० वाजता पिंपळगाव महादेव येथील स्मशानभूमीत करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात सहा मुली, एक मुलगा,नातू पणतू असा मोठा परिवार होता. ते रगंनाथराव देशमुख यांचे बंधु तर प्रा.शिवानंद देशमुख यांचे वडिल होत.