सामाजिक कार्यकर्ते सुरेश गोणेकर यांचे दुःखद निधन.

400

ए.जी.कुरेशी

बिलोली, नांदेड .
बिलोली तालुक्यातील मौजे बोळेगाव निवासी सुरेश गोणेकर ग्रंथालय व चळवळीतील सक्रिय नेते, काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, गंगामाता सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष यांचे काल रात्री तरोडा बु.नांदेड येथे मोटरसायकल व ऑटोचा जोरदार धडक होऊन गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना नांदेड येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान काल दि.27 च्या रात्री 8ः30 वाजता त्याचे दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी १२ वाजता बोळेगाव मुक्कामी होणार आहे.तरुण, मनमिळावु ,सहकार्य करणााऱ्या कार्यकर्त्याचे अकाली निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.