सुंदराबाई सरोदे यांचे निधन.

574

अर्धापूर, नांदेड –

अर्धापूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथील ज्येष्ठ नागरिक सुंदराबाई विठ्ठलराव सरोदे, वय-११० वर्षे यांचे दि.२२ ऑक्टोबर शुक्रवार रोजी सायंकाळी दुख:द निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार दि.२३ शनिवार रोजी १२ वा.अर्धापूर येथे करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुना, नातू पणतू असा परिवार आहे. त्या काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सोनाजी सरोदे यांच्या मातोश्री तर अर्धापूरच्या माजी नगराध्यक्षा सौ.प्रणिता उमाकांत सरोदे यांच्या आजी होत.

Leave A Reply

Your email address will not be published.