धर्माबादच्या पाटोदा बु.येथे श्री रोकडेश्वर मंदिरात खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या महाप्रसादास भक्तगणांची अलोट गर्दी

498

नांदेड –

जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील जागृत देवस्थानापैकी पाटोदा बु.येथील श्री हनुमान रोकडेश्वर मंदिरात अभिषेक पूजा करुन खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धर्माबादसह परिसरातील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या महाप्रसादास खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह सर्व चिखलीकर परिवार उपस्थित होता.

यावेळी माजी आ.सुभाषराव साबणे,भाजपा महानगरध्यक्ष प्रविणभाऊ साले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजीराव बच्चेवार, राजेश देशमुख कुंटुरकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर, श्रावण पाटील भिलवंडे, शिवराज पाटील होटाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, ॲड.संदिप पाटील चिखलीकर, शिरीष देशमुख गोरठेकर, भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र पोतगंटीवार, मा.सभापती गणेश पा. करखेलीकर, माजी नगरध्यक्ष विनायकराव कुलकर्णी, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड.किशोर देशमुख, अमोल ढगे, अनिल पाटील, शिवसेनेचे सहसपंर्कप्रमुख भुजंग पाटील, मोगला गोड, सौ.प्रतिभाताई प्रतापराव पाटील चिखलीकर, जनार्दन ठाकुर, धिरज स्वामी, धनराज शिरोळे, देविदासरव बोमनाळे, उमरी भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर देशमुख, अमोल ढगे, सुनिल रामदासी, अशोक पाटील वडजे, संचालक कृ.उ.समीती रोकोडोजी पाटील वानखेडे, सरपंच चपंतराव पा.वानखेडे, चेअरमन दिगाबरराव सोळंके, मा.तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र मेळेगावे, रोकडेश्वर देवस्थान अध्यक्ष शंकरराव मोलाचे, गंगाधर आकुलवार सदस्य आदीसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.