नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांचे निधन

1,660

नांदेड –

नांदेड जिल्हा परिषदेचे माजी माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी आज  दि.7 मे रोजी शनिवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी जिजाबाई रावसाहेब पाटील मोरे, चिरंजीव मनोज रावसाहेब पाटील मोरे, डॉ.अशोक रावसाहेब पाटील मोरे, मुलगी श्रीमती ज्योती शहाजी हस्सेकर, नातवंडे असा परिवार आहे. रावसाहेब पाटील मोरे यांच्या पार्थिवावर आज दिनांक 7 मे रोजी शनिवारी सायंकाळी 6 वाजता मौजे टाकळी, तालुका नायगाव येथे अंत्यसंस्कार होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.