औरंगाबाद एमजीएम रुग्णालयाचे संजय गुड्डेटवार यांना एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसच्या वतीने मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएचडी जाहीर झाली आहे.
त्यांनी डॉ.बदाडे, डॉ.धनंजय भाले आणि डॉ. तालिब यांच्या मार्गदर्शनात ‘असेसमेंट ऑफ व्हेरिअस मार्कर्स ऑफ एंडो- थैलीअल डिसफंक्शन इन कोरोनरी आर्टरी डिसीज’ या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. या यशाबद्दल अनेकांनी त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.