सोनाबाई मुंजाजीराव माटे यांचे निधन

215
अर्धापूर, नांदेड –
अर्धापूर शहरातील ज्येष्ठ नागरिक महिला सोनाबाई मुंजाजीराव माटे ( वय 90) यांचे दि.01 मंगळवारी रोजी सकाळी 6.25 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर दि.1 मंगळवारी रोजी दुपारी 3.00 वा.पोचिमायचा मळा अर्धापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सोनाबाई मुंजाजीराव माटे यांच्या पश्चात दोन मुले, सुना, तीन मुली, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. त्या अशोकराव मुंजाजीराव माटे, उत्तमराव मुंजाजीराव माटे यांच्या आई होत.

Leave A Reply

Your email address will not be published.