खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात दिपक ईरमलवार Jan 4, 2023 नांदेड - खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील शिक्षा भोगत असलेला आरोपी रजेवर आल्यानंतर तो कारागृहामध्ये हजर झाला नाही. त्यामुळे रामतीर्थ ठाण्यामध्ये…