नियम मोडून दंड न भरणाऱ्या वाहनचालकांवर होणार खटला दाखल.! दिपक ईरमलवार Mar 9, 2022 अर्धापूर, नांदेड - वाहन चालवतांना नियमांचे उल्लंघन केल्याने आकारण्यात आलेले दंड, वाहनचालकाने प्रलंबित दंड न भरल्यास खटला दाखल करण्यात येणार आहे. तरी वाहन…