लोहा शहरवासियांनी मालमत्ता कर वेळेवर भरावा – मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांचे आवाहन दिपक ईरमलवार Feb 4, 2022 प्रदीप कांबळे, लोहा, नांदेड - लोहा शहरातील मालमत्ता धारक नागरिकांनी मालमत्ता कर वेळेवर भरावा जेणेकरून शहराच्या विकासासाठी मदत मिळेल असे आवाहन लोहा…