युक्रेनमद्धे फसलेले नांदेडचे 3 विद्यार्थी सुखरूप परतले; विमानतळावर पालकमंत्री अशोक चव्हाण…
नांदेड -
रशियाच्या लष्करी आक्रमणामुळे युक्रेनमध्ये फसलेले नांदेडचे 3 विद्यार्थी आज सुखरूप नांदेड शहरात परतले. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी कुटुंबियांसह…