हदगाव येथे महसुल प्रशासनाची धडक कार्यवाही; 1 ट्रक्टर जप्त, 4 तराफे जाळून केले नष्ट दिपक ईरमलवार Feb 22, 2022 हदगाव, नांदेड - तहसिलदार जिवराज डापकर, हदगाव यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरुन दि. 22 फेब्रुवारी रोजी अवैधरित्याा रेती वाहतुक करणारा एक ट्रॅक्टर…