अर्धापूर शहराच्या सौंदर्यात पडणार भर, तलावासह बाजार मैदानाचे होणार सुशोभीकरण -जिल्हाधिका-यांनी दिली…
सखाराम क्षीरसागर,
अर्धापूर, नांदेड -
अर्धापूर शहरातील तलाव व बाजारपेठेतील मैदानाचे सुशोभीकरण आगामी काळात होणार असून या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर…