स्वतःच्या जिद्दीने कष्टातून आपली ओळख निर्माण करा -मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
नांदेड -
महिलांनी आपल्या अंगी असलेल्या क्षमता ओळखून स्वतःच्या जिद्दीने कष्टातून आपली ओळख निर्माण करावी. कामातले आपले उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले तर आपण सहज…