नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये आग; मोठा अनर्थ टळला, अनेक झाडे जळून भस्मसात दिपक ईरमलवार Apr 16, 2022 नांदेड - येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या परिसरात काल दि.15 एप्रिल रात्री नऊ वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत…