”जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” असणार महाराष्ट्राचे राज्यगीत -सांस्कृतिक कार्य…
मुंबई -
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत म्हणून "जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" हे कविवर्य…