माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला परळीत अपघात, छातीला लागला मार;…
परळी, बीड -
गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय नेत्यांबाबत अपघाताचे सत्र सुरु आहे. आता राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला परळी येथे अपघात…