सीए परीक्षेत नांदेडच्या मधुरा बोर्डेचे यश दिपक ईरमलवार Jan 13, 2023 नांदेड - नुकतेच 2022 मध्ये घेण्यात आलेल्या सीए परीक्षेचा निकाल लागला असून, या परीक्षेत शहरातील मधुरा महेश बोर्डे हीने उतीर्ण होत मोठे यश संपादन केले आहे.…