कारेगावनजीक आयचर टेंपोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर एक गंभीर दिपक ईरमलवार Feb 12, 2022 लोहा, नांदेड - लोहा येथून नांदेडकडे जाणाऱ्या आयचर टेंपोच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि.10 रोजी गुरुवारी…