वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यास मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका विरुध्द गुन्हा दाखल
अर्धापूर, नांदेड -
शहरातील अशोक नगर भागात वीज बिलाच्या वसुलीसाठी दि.२४ मार्च गुरूवार रोजी सकाळी ११ वाजता गेले असता वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यास…