लोहा येथील पेनुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे कनिष्ठ सहाय्यक पाच हजाराची लाच स्वीकारताना चतुर्भुज
प्रदीप कांबळे,
लोहा, नांदेड -
तालुक्यातील पेनुर आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यकाने सेवानिवृत्त महिला कर्मचाऱ्याच्या मुलाकडून रजा रोखिकरणाचा मंजूर धनादेश…