सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
मुंबई -
महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना ह्रदयविकाराचा साैम्य झटका आल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली…