जल जीवन मिशन अंतर्गत नळजोडणीची विशेष मोहीम; एकाच दिवशी 75 किलोमीटर पाईपलाईनला सुरुवात दिपक ईरमलवार Mar 26, 2022 नांदेड - आजादी का अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने एका दिवसात नांदेड जिल्ह्यातील 15…