दुचाकी व टिप्परचा विचित्र अपघात ! टिप्परखाली दुचाकी अडकून एक गंभीर; सिडकोच्या रमाईमाता चौकातील घटना
नांदेड -
नवीन नांदेड सिडको भागातील ढवळे कॉर्नरच्या रमाईमाता चौकात एका टिप्परने आज दि.7 शनिवारी दुपारी दुचाकीस्वारास जबर धडक दिली. या विचित्र अपघातात…