हदगाव पोलिसांची कामगिरी; चोरट्यास सात तासात मुद्देमालासह अटक दिपक ईरमलवार Mar 3, 2022 हदगाव, नांदेड - दि. 2 मार्च रोजी दिलीप किशनराव कोल्हे, वय 58 वर्षे व्यवसाय सेवानिवृत्त रा.ग्रीन पार्क कॉलनी, हदगाव हे दुपारी 11.30 वा.सुमारास घरात दार बंद…