नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी ! शहरातील काळेश्वर मंदिर व विष्णुपुरी प्रकल्प परिसरात उभारले जाणार…
नांदेड -
नांदेड शहराजवळ असलेल्या काळेश्वर मंदिर आणि विष्णुपुरी प्रकल्पाच्या बॅकवाटर परिसरात 12.25 कोटी रुपये खर्चून बोटिंग क्लब व ॲडव्हेंचर पार्क उभारले…